भगतसिंग यांना पंतप्रधान मोदींची आदरांजली

भगतसिंग यांना पंतप्रधान मोदींची आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद भगतसिंग यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. भगतसिंग देशातील तरुणांसाठी मोठी प्रेरणा असल्याचं त्यांनी व्हिडिओ संदेशात म्हटलं. फाशीपूर्वी ब्रिटिशांना लिहिलेल्या पत्राची आठवणही मोदींनी करून दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही भगतसिंग यांना श्रद्धांजली वाहिली.

Source: Asianet Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies