भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली. गांधी-आयर्विन करारात अहिंसक कैद्यांची सुटका झाली, पण राजकीय हत्येप्रकरणी शिक्षा झालेल्या भगत सिंग यांना माफी मिळाली नाही. त्यामुळे देशभर आक्रोश उसळला आणि गांधीजींविरोधातही निदर्शने झाली.
भगत सिंग यांची फाशी गांधींनी रोखली नाही, ऐतिहासिक तथ्य समोर
Source: BBC Marathi