महाराष्ट्रातील दुष्काळाची केंद्राने गंभीर दखल; केंद्रीय पथक दौरा करणार

महाराष्ट्रातील दुष्काळाची केंद्राने गंभीर दखल; केंद्रीय पथक दौरा करणार

महाराष्ट्रातील सुमारे दोन-तृतीयांश भाग दुष्काळग्रस्त असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महाराष्ट्राचा दौरा करणार असून, कर्नाटकात ३ ऑक्टोबरपासून केंद्रीय पथक पाहणी करणार आहे. रब्बी हंगामात उपलब्ध पाण्याच्या ताळेबंदानुसार पीक नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies