कल्याण-डोंबिवलीत उद्या १२ तास पाणीकपात

कल्याण-डोंबिवलीत उद्या १२ तास पाणीकपात

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये दुरुस्तीच्या कामामुळे मंगळवारी सकाळी ८ ते रात्री ८ या १२ तासांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कल्याण पूर्व-पश्चिम, कल्याण ग्रामीण भागातील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि डोंबिवली परिसरातील नागरिकांनी आधीच पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies