एकल माता विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरणाचा मार्ग मोकळा

एकल माता विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरणाचा मार्ग मोकळा

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याच्या दिशेने राज्य सरकारने पुढचे पाऊल टाकले आहे. प्रस्तावित 'शैक्षणिक सहाय्य, संरक्षण आणि सक्षमीकरण धोरण-२०२६'साठी डॉ. हेमलता बागला यांच्या अध्यक्षतेखालील नऊ सदस्यीय समितीने अहवाल शासनाला सादर केला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. आर्थिक, सामाजिक अडचणींवर मात करून उच्च शिक्षण सुलभ करणे हा धोरणाचा उद्देश आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies