मनोज जरांगे यांचा सरकार आणि विरोधकांवर गंभीर आरोप

मनोज जरांगे यांचा सरकार आणि विरोधकांवर गंभीर आरोप

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याविरोधात मोठे षडयंत्र रचून एकटे पाडण्याचा डाव असल्याचा आरोप केला. मराठा समाजाच्या हक्कासाठी लढत असून कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुणबी प्रमाणपत्रांसाठी सरकारला दिलेल्या ९० दिवसांच्या मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन पुढे मुंबईकडे नेण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies