राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी करत सरकारला १२ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून त्यांनी मागण्या पूर्ण न झाल्यास समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा दिला. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे १ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावाही त्यांनी केला.
दुष्काळ मदतीसाठी रोहित पवारांचा सरकारला १२ दिवसांचा अल्टीमेटम
Source: Jai Maharashtra News