एल निनो आणि पावसातील खंडामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आता शेतकऱ्यांचे लक्ष परतीच्या पावसाकडे लागले आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना डगमगू नका, सरकार तुमच्यासोबत असल्याचे आवाहन केले. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून एनडीआरएफच्या माध्यमातून मदत दिली जाईल; केंद्राची प्रतीक्षा न करता राज्य सरकारही मदत करणार आहे.
शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन, डगमगू नका: भरणे
Source: Prahaar