नगर जिल्हा बँकेच्या 21 संचालकपदांच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्याच दिवशी विक्रमी 361 अर्जांची विक्री झाली. बँकेचे माजी संचालक राहुल जगताप यांनी श्रीगोंदा सोसायटी मतदारसंघातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला. 5 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून बिनविरोधाचे प्रयत्न सुरू असतानाही नाट्यपूर्ण घडामोडींची शक्यता व्यक्त होत आहे.
नगर जिल्हा बँक निवडणुकीत पहिल्याच दिवशी जगताप यांचा अर्ज दाखल
Source: Deshdoot