चाकण-हिंजवडीसाठी १,८२६ कोटींचा पायाभूत आराखडा मंजूर

चाकण-हिंजवडीसाठी १,८२६ कोटींचा पायाभूत आराखडा मंजूर

चाकण आणि हिंजवडीतील वाहतूक कोंडी, पाणी साचणे व अपुऱ्या नागरी सुविधांवर मात करण्यासाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वतः मंजुरी दिली. चाकणसाठी १,४०० कोटी तर हिंजवडीसाठी ४२६.५४ कोटी रुपयांचा समावेश असून एकूण १,८२६ कोटींचा आराखडा आहे. डिसेंबरपासून कामे सुरू होणार असून पुढील पावसाळ्यापूर्वी नाले मोकळे करणे व रस्ते सुधारण्याचे नियोजन आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies