एफडीएची धडक कारवाई; ३० हॉटेल-आस्थापनांचे परवाने निलंबित

एफडीएची धडक कारवाई; ३० हॉटेल-आस्थापनांचे परवाने निलंबित

महाराष्ट्रातील अन्न-औषध प्रशासनाने (एफडीए) सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कारवाईत मुंबई, कोकण, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमधील ३० हॉटेल-रेस्टॉरंटचे अन्न परवाने निलंबित केले. ५०,६०१.७८ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे १ कोटी १९ लाख रुपये आहे. २२ जणांवर गुन्हा दाखल करत ३० जणांना अटक केली असून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies