दसरा-दिवाळीसाठी पुणे-हडपसरहून विशेष रेल्वे

दसरा-दिवाळीसाठी पुणे-हडपसरहून विशेष रेल्वे

दसरा, दिवाळी आणि छठपूजेच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पुणे आणि हडपसरहून विदर्भ व उत्तर भारतासाठी विशेष रेल्वे जाहीर केल्या आहेत. पुणे-न्यू अमरावती दरम्यान १२ फेऱ्यांची साप्ताहिक वातानुकूलित गाडी १३ ऑक्टोबरपासून, तर हडपसर-गाझीपूर सिटी दरम्यान २४ फेऱ्यांची द्वि-साप्ताहिक गाडी १३ ऑक्टोबरपासून धावणार आहे. यामुळे सणासुदीत घरी जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies