आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ, पश्चिम आशियातील तणाव आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या सातत्यपूर्ण विक्रीमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 1,124.02 अंकांनी (1.52%) घसरून 72,771.72 अंकांवर, तर निफ्टी 360.25 अंकांनी (1.56%) घसरून 22,780.25 अंकांवर बंद झाला. या पडझडीत गुंतवणूकदारांचे 8.77 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
कच्च्या तेलाचा फटका; सेन्सेक्स 1,124 अंकांनी कोसळला
Source: Prahaar