कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बीड गावात प्राचीन सुवर्णमुद्रा सापडत असल्याच्या दाव्यामुळे चर्चा सुरू आहे. गावात आतापर्यंत सुमारे ५० मुद्रा, २१० वीरगळ आणि शिलालेख आढळले आहेत. राजाभोज काळाशी जोडलेल्या या गावाचा शास्त्रीय अभ्यास झाल्यास ते महत्त्वाचे ऐतिहासिक पर्यटनस्थळ ठरू शकते.
कसबा बीडमध्ये सापडतात सुवर्णमुद्रा; संशोधनाची गरज
Source: Lokshahi Marathi