सप्तशृंगगड-नांदुरी घाटमार्ग तीन दिवस वाहनांसाठी बंद

सप्तशृंगगड-नांदुरी घाटमार्ग तीन दिवस वाहनांसाठी बंद

सप्तशृंगगड ते नांदुरी घाटमार्गावरील काँक्रिटीकरणाच्या कामामुळे २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या तीन दिवसांत सर्व प्रकारची वाहन वाहतूक बंद राहणार आहे. कळवणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत आदेश जारी केला आहे. मात्र, श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर दर्शनासाठी खुले राहील आणि नांदुरी ते गड पायी मार्ग सुरू राहील. रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवा व स्कूल बस यांना सूट देण्यात आली आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies