द्रिक पंचांगानुसार शारदीय नवरात्र 11 ऑक्टोबर 2026 रविवारपासून सुरू होईल आणि 20 ऑक्टोबरला विजयादशमीने सांगता होईल. पहिल्या दिवशी घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी 6:19 ते 10:12 आहे. महाअष्टमी 18 ऑक्टोबरला तर महानवमी 19 ऑक्टोबरला साजरी होईल.
शारदीय नवरात्र 11 ऑक्टोबरपासून, दसरा 20 ऑक्टोबरला
Source: Prahaar