अंधेरी पुलाच्या दुरुस्तीचा खर्च १३० कोटींवर

अंधेरी पुलाच्या दुरुस्तीचा खर्च १३० कोटींवर

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अंधेरी पूर्व येथील गुंदवली रस्ते पुलाच्या दुरुस्तीचा खर्च ११४ कोटींवरून १३०.३६ कोटींपर्यंत वाढला आहे. डिसेंबर २०२२मध्ये हा महामार्ग एमएमआरडीएकडून महापालिकेकडे हस्तांतरित झाला, मात्र पुलाचे हस्तांतरण अद्याप पूर्ण झालेले नाही. तांत्रिक सल्ल्यामुळे सुमारे १६ कोटींची वाढ झाल्याचे पूल विभागाचे म्हणणे आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies