कळंबोलीत नशेच्या औषधांची विक्री, तिघांना अटक

कळंबोलीत नशेच्या औषधांची विक्री, तिघांना अटक

कळंबोलीतील महादेव मेडिकल स्टोअरमधून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय प्रेगाबॅलिन कॅप्सूलची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी संचालकासह तिघांना अटक केली. अंमली पदार्थ विरोधी कक्षाने अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने ही कारवाई केली. पोलिसांनी एकूण २ हजार २२० कॅप्सूल जप्त केल्या असून नशेसाठी ग्राहकांकडून जास्त पैसे आकारल्याचेही तपासात समोर आले आहे.

Source: Jai Maharashtra News

More in Crime

Read the live feed on ZapIndies