ठाण्यात शिवसेनेत अंतर्गत वाद चव्हाट्यावर

ठाण्यात शिवसेनेत अंतर्गत वाद चव्हाट्यावर

ठाण्यातील शास्त्रीनगर पुनर्विकास प्रकरणी शिवसेना शिंदे गटातील परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि सभागृह नेते हणमंत जगदाळे यांच्यातील वाद उघड झाला. जगदाळे यांनी लोकमान्यनगरात घेतलेल्या निर्धार मेळाव्यात हजारो नागरिकांची उपस्थिती दाखवत शक्तिप्रदर्शन केले. भाजप, मनसे आणि ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांचीही हजेरी लागल्याने हा मेळावा राजकीय महत्त्वाचा ठरला.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies