बिहार विधान परिषदेच्या आठ जागांपैकी चार जागांसाठी भाजपने उमेदवार जाहीर केले. विद्यमान एमएलसी नवल किशोर यादव, एन. के. यादव आणि सर्वेश कुमार पुन्हा रिंगणात; तिरहुत शिक्षक मतदारसंघात नरेंद्र कुमार सिंग यांना संधी. जेडीयूने उर्वरित चार जागांसाठी उमेदवार जाहीर केले असून आरजेडीने सहा जागांवर उमेदवार दिले आहेत. २३ ऑक्टोबर रोजी मतदान, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
बिहार विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे चार उमेदवार जाहीर
Source: Jai Maharashtra News