भिवंडीत बुलेट ट्रेनचा पहिला स्टील पूल उभारला

भिवंडीत बुलेट ट्रेनचा पहिला स्टील पूल उभारला

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्रातील पहिला स्टील पूल ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत दिवे-अंजूर गावाजवळ उभारण्यात आला. १०० मीटर लांब व १,४०५ मेट्रिक टन वजनाचा हा पूल तामिळनाडूतील त्रिची येथे 'मेक इन इंडिया' अंतर्गत तयार करण्यात आला. ५०८ किमी लांबीच्या या कॉरिडॉरवरील नियोजित २८ स्टील पुलांपैकी १६ पूल पूर्ण झाले आहेत.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies