मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त महामोर्चा काढण्यात येणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन अँड क्रुडासपासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील मुंबई महापालिका मुख्यालयाजवळ सांगता होईल. मोर्चात पक्षीय झेंडे नसून केवळ तिरंगा फडकवला जाईल आणि विरोधी पक्षांना फोनवरून आवाहन केले जाईल.
ठाकरे बंधूंचा ४ ऑक्टोबरला मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात महामोर्चा
Source: Sarkarnama