अमेरिकेने कॅनडातून होणाऱ्या सुमारे एक अब्ज डॉलरच्या आयातीवर बंदी लागू केली आहे. यात मद्य, दुग्धजन्य पदार्थ आणि मोटारसायकलींचा समावेश आहे. कॅनडाने अमेरिकी वस्तूंवर १५ ते ५० टक्क्यांपर्यंत प्रत्युत्तरात्मक शुल्क लादल्यानंतर हा निर्णय घेतला. दोन्ही देशांतील ८८० अब्ज डॉलरच्या द्विपक्षीय व्यापारावर याचा परिणाम होणार आहे.
अमेरिकेची कॅनडाच्या उत्पादनांवर आयात बंदी
Source: Agrowon