भारतात नोंदणी नसलेल्या सायक्लोसिनॉन तणनाशकाच्या ऑनलाइन विक्री व जाहिरातीप्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ॲमेझॉन व फ्लिपकार्टला प्रत्येकी दहा लाख तर जिओमार्टला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तणनाशकांचे अपेक्षित परिणाम न होणे आणि अनधिकृत रसायनांची विक्री ही शेती, पर्यावरण व जैवविविधतेसाठी धोकादायक असल्याचे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत.
अनोंदणीकृत तणनाशक विक्रीवर सीसीपीएचा दंड
Source: Agrowon