निती आयोगाच्या ‘ग्रोथ हब’ उपक्रमांतर्गत पुणे आर्थिक क्षेत्राचा विकास आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सादर झाला. यात कृषी व अन्नप्रक्रिया क्षेत्राचे मूल्यवर्धन पाच अब्ज डॉलरवरून १२ अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. पुणे प्रदेशाची अर्थव्यवस्था २०३६ पर्यंत २०० ते २२० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे नियोजन असून ५८ प्राधान्य प्रकल्प व १५ ते २० लाख रोजगारांचे उद्दिष्ट आहे.
पुणे कृषी उद्योगाला १२ अब्ज डॉलरचे उद्दिष्ट
Source: Agrowon