चाकण औद्योगिक वसाहतीसाठी राज्य सरकारने 1400 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. मूलभूत सुविधा न मिळाल्याने अनेक उद्योग स्थलांतराच्या तयारीत असून, 10 महिन्यांत कामे पूर्ण न झाल्यास राज्याबाहेर जाण्याचा इशारा चाकण फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीजने दिला आहे. उद्योगमंत्र्यांची नियोजित बैठक अचानक रद्द झाल्याने संभ्रम वाढला आहे.
चाकणसाठी 1400 कोटींचा आराखडा, मंत्र्यांची बैठक रद्द
Source: Sarkarnama