मुंबईतील तलावांमध्ये ९६.६४ टक्के पाणीसाठा असूनही १० टक्के पाणीकपात मागे घेण्याची नगरसेवकांची मागणी प्रशासनाने फेटाळली. ही कपात रद्द करण्याचा निर्णय सरकारच्या मान्यतेनेच घेतला जाईल, असे प्रशासनाने सभागृहात स्पष्ट केले. जुलैमध्ये साठा ८२ टक्क्यांनी वाढला; तो वाढला नसता तर मुंबईत दुष्काळ झाला असता, अशी भीती प्रशासनाने व्यक्त केली.
मुंबईत १० टक्के पाणीकपात कायम, निर्णय सरकारकडे
Source: Prahaar