IAS अधिकारी दिव्या मित्तल यांनी सोशल मीडियावरून राजीनामा जाहीर करत वंचितांसाठी काम करण्याची आणि राजकारणात बदल घडवण्याची इच्छा व्यक्त केली. All India Services नियमांनुसार राजीनामा राज्य सरकारमार्फत केंद्राकडे जातो आणि तिथे अंतिम निर्णय होतो. राजीनामा तात्काळ अंतिम ठरत नाही; हेतू आणि परिस्थितीनुसार तो मागे घेण्याचा अर्ज करता येऊ शकतो.
दिव्या मित्तल यांच्या राजीनाम्याची प्रक्रिया केंद्राकडे
Source: Lokshahi Marathi