शक्तीपीठ महामार्गासाठी १२९ गावांत जमीन मोजणी पूर्ण

शक्तीपीठ महामार्गासाठी १२९ गावांत जमीन मोजणी पूर्ण

शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी १३ जिल्ह्यांतील १२९ गावांमध्ये संयुक्त जमीन मोजणी पूर्ण झाली असून १५ गावांत ती अंशतः पूर्ण आहे. पवनार (वर्धा) ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग) दरम्यानचा ८५६.७६५ किलोमीटरचा हा महामार्ग ४०९ गावांतून जाणार आहे. उर्वरित २६५ गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधून सहमती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies