मंगळुरूच्या एमआरपीएल प्लांटमध्ये स्फोट, ८ जखमी

मंगळुरूच्या एमआरपीएल प्लांटमध्ये स्फोट, ८ जखमी

मंगळुरू येथील एमआरपीएल प्लांटमधील हायड्रो सल्फर ट्रीटमेंट युनिटमध्ये बुधवारी भीषण स्फोट होऊन आग लागली. यात ८ जण जखमी झाले असून एका कर्मचाऱ्याला ३० टक्के भाजल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. स्फोटाचा धक्का दोन ते चार किलोमीटर परिसरात जाणवला; घरांच्या काचा, कौले फुटली आणि काही शाळांच्या इमारतींना तडे गेले. जीवितहानी झाली नसून पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी व सीईओ घटनास्थळी आहेत.

Source: Asianet Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies