नवरात्रीत 'मुख्यमंत्री आरोग्य संवाद' उपक्रम

नवरात्रीत 'मुख्यमंत्री आरोग्य संवाद' उपक्रम

राज्यात प्रथमच नवरात्रोत्सवात ९ दिवसांचा 'मुख्यमंत्री आरोग्य संवाद' उपक्रम राबवला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात विद्यापीठे व वैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ज्ञ विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधतील. बदलती जीवनशैली, वाढता स्क्रीन टाइम, अपुरी झोप, चुकीचे आहार आणि मानसिक ताण यांसारख्या समस्यांवर मार्गदर्शन केले जाईल.

Source: Prahaar

More in Health & Wellness

Read the live feed on ZapIndies