मुंबईतील मालाड-कुरार परिसरातील एका क्लिनिकमध्ये २०२२ मध्ये कर्करोगाने मृत्यू झालेल्या ८० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह तब्बल चार वर्षे फ्रीजरमध्ये ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. कुरार पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून मृतदेह जप्त केला. भविष्यात तंत्रज्ञान विकसित झाल्यावर पुन्हा जिवंत करता येईल या आशेने कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार टाळल्याचे सांगितले जात आहे.
मालाडमध्ये ४ वर्षे फ्रीजरमध्ये ठेवला मृतदेह
Source: Jai Maharashtra News