मुंबईत अस्वच्छतेवर कारवाई; १८.७० लाखांचा दंड वसूल

मुंबईत अस्वच्छतेवर कारवाई; १८.७० लाखांचा दंड वसूल

मुंबई महानगरपालिकेने १ ते २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत घनकचरा व्यवस्थापन उपविधी, २०२५ अंतर्गत १,३३६ प्रकरणांमध्ये कारवाई करून १८,७०,३५० रुपये दंड वसूल केला. सार्वजनिक स्वच्छता, कचरा वर्गीकरण आणि बांधकाम कचऱ्याची अनधिकृत विल्हेवाट यांसारख्या उल्लंघनांवर ही कारवाई करण्यात आली. ऑनलाइन पद्धतीने वसूल झालेली रक्कम थेट महापालिकेच्या खात्यात जमा झाली आहे. उपायुक्त किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवली जात आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies