मुंबई महापालिकेच्या दाव्यानुसार, यंदाच्या गणेशोत्सवात एकूण १ लाख ९७ हजार ३८२ मूर्तींपैकी ९७.२७ टक्के मूर्तींचे ३८३ कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन झाले. सहा फुटांपर्यंतच्या १ लाख ९२ हजार २३७ मूर्तींचा यात समावेश आहे. उर्वरित ५ हजार ३८२ मोठ्या मूर्तींचे ६७ नैसर्गिक स्थळांवर विसर्जन करण्यात आले. पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत ९४० मेट्रिक टन शाडू माती आणि २५ हजार ४०० लिटर रंग विनामूल्य देण्यात आले.
मुंबईत ९७ टक्के गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांत विसर्जन
Source: Prahaar