सणासुदीच्या काळातील गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई ते मडगांव आणि मुंबई ते नागपूर दरम्यान एकूण ८ साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगांव आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर या मार्गांवर प्रत्येकी ४ फेऱ्या धावतील. या गाड्यांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून आरक्षण सुरू होईल.
मध्य रेल्वेकडून मुंबई-मडगांव आणि मुंबई-नागपूर ८ विशेष गाड्या
Source: Prahaar