पूर्णेकर हत्याप्रकरणी पुरवणी एफआयआरमध्ये शिंदे दाम्पत्यांची नावे

पूर्णेकर हत्याप्रकरणी पुरवणी एफआयआरमध्ये शिंदे दाम्पत्यांची नावे

ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी पोलिसांनी पुरवणी एफआयआरमध्ये नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची नावे समाविष्ट केली. कुटुंबीयांच्या १० तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर ही कारवाई झाली. मीनाक्षी शिंदे यांनी आरोप फेटाळले असून, पोलीस तपासात सत्य समोर येईल असे सांगितले.

Source: Sarkarnama

More in Crime

Read the live feed on ZapIndies