सांगली जिल्ह्यातील तुंगसह चार गावांच्या संघर्षानंतर भूमी ग्रीन एनर्जीचा वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प मिरज उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्पुरता बंद केला. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पातून निघणाऱ्या राखेमुळे द्राक्षबागा, भाजीपाला आणि जनावरांचे नुकसान झाले. कंपनीने सर्व समस्या सोडवल्यानंतरच काम सुरू करणार असल्याचे सांगितले, तर गावकऱ्यांनी कायमस्वरूपी बंदीची मागणी केली आहे.
सांगलीतील प्रदूषणकारी वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प तात्पुरता बंद
Source: BBC Marathi