पूर्णेकर हत्या प्रकरणात राऊतांचे मीनाक्षी शिंदेंवर गंभीर आरोप

पूर्णेकर हत्या प्रकरणात राऊतांचे मीनाक्षी शिंदेंवर गंभीर आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात संजय राऊत यांनी मीनाक्षी शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मृताचे पुत्र राम पूर्णेकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, हल्लेखोरांना निळकंठ टॉवरमध्ये घटनेच्या दोन दिवस आधी पाहिल्याचा दावा त्यांनी केला. मीनाक्षी शिंदे यांनी आरोप राजकीय आकसातून असल्याचं म्हटलं असून चौकशीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली.

Source: Lokshahi Marathi

More in Crime

Read the live feed on ZapIndies