हात, पाय किंवा घोट्यांभोवती वारंवार सूज येणे किंवा ती बरी न होणे हे किडनी, हृदय किंवा प्रथिनांच्या कमतरतेसारख्या आजारांचे संकेत असू शकतात. जास्त सोडियमयुक्त आहार, दीर्घकाळ बसणे किंवा उभे राहणेही सूजेचे सामान्य कारण आहे. सूज सतत राहिल्यास, वेदना, लालसरपणा किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हातापायांना वारंवार सूज? दुर्लक्ष करू नका
Source: Lokshahi Marathi