मुंबईत २ ऑक्टोबरपासून १०० दिवसांचे आरोग्य अभियान

मुंबईत २ ऑक्टोबरपासून १०० दिवसांचे आरोग्य अभियान

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने २ ऑक्टोबर २०२६ पासून १०० दिवसांचे मुंबई डिजिहेल्थ कनेक्ट अभियान सुरू होणार आहे. या अभियानात आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट (आभा) कार्ड आणि ७० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी आयुष्यमान वय वंदना कार्ड तयार करण्यावर भर दिला जाईल. नागरिकांना डिजिटल आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात हा यामागील उद्देश आहे.

Source: Prahaar

More in Health & Wellness

Read the live feed on ZapIndies