मुख्यमंत्री व मुंबई महापौर वैद्यकीय सहायता निधीच्या संयुक्त विद्यमाने १४ ते २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान राबवलेल्या 'श्रीगणेशा आरोग्याचा' उपक्रमास २ लाख ५९ हजार ६ नागरिकांनी लाभ घेतला. ५ हजार ७४० तपासणी सत्रांतून १,६६० नवीन उच्च रक्तदाब व १,०५७ नवीन मधुमेह रुग्णांचे निदान झाले; २,२२९ रुग्णांना रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात आले.
मुंबईत 'श्रीगणेशा आरोग्याचा' मोहिमेस २.५९ लाखांचा प्रतिसाद
Source: Prahaar