पूर्णेकर हत्या प्रकरण: मीनाक्षी शिंदेंनी सर्व आरोप फेटाळले

पूर्णेकर हत्या प्रकरण: मीनाक्षी शिंदेंनी सर्व आरोप फेटाळले

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदे यांनी सोशल मीडियावर सर्व आरोप फेटाळले. 20 वर्षांच्या कारकिर्दीत असा आरोप पहिल्यांदाच झाल्याचं त्यांनी म्हटलं. पोलिस चौकशीला सामोरे जाण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.

Source: Lokshahi Marathi

More in Crime

Read the live feed on ZapIndies