पूर्णेकर हत्याप्रकरणी दोन मुख्य आरोपी ताब्यात

पूर्णेकर हत्याप्रकरणी दोन मुख्य आरोपी ताब्यात

शिवसेना (उबाठा) नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुख्य फरार आरोपी निखिल यादव आणि नितेश पवार उर्फ भावड्या यांना महाराष्ट्र-गोवा सीमेवरून ताब्यात घेतले. चौकशीसाठी दोन महिलांसह सहा जणांना ताब्यात घेतले असून, माजी महापौर मीनाक्षी शिंदे व त्यांच्या पतींचीही चौकशी करण्यात आली.

Source: Jai Maharashtra News

More in Crime

Read the live feed on ZapIndies