नाशिकरोड कारागृहात कैद्याचा मोबाईल व्हिडीओ व्हायरल

नाशिकरोड कारागृहात कैद्याचा मोबाईल व्हिडीओ व्हायरल

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील बॅरेकमधून चित्रीकरण करण्यात आलेला एमडी ड्रग्स प्रकरणातील आरोपी सनी पगारेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कारागृहात मोबाईल फोनवर बंदी असताना हा व्हिडीओ तयार झाल्याने सुरक्षा व तपासणी व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. यापूर्वीही पगारेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मोबाईल कारागृहात कसा पोहोचला याचा तपास होण्याची शक्यता आहे.

Source: Prahaar

More in Crime

Read the live feed on ZapIndies