मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने मुंबईत शिवाजी पार्कवर आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनापूर्वी शिवाजी पार्क परिसरातील वातावरण आणि तयारीचा बीबीसी प्रतिनिधी जान्हवी मुळे यांनी घेतलेला हा रिपोर्ट. दिल्लीत जंतर-मंतरवरही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
मुंबईत शिवाजी पार्कवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन
Source: BBC Marathi