तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी गांधी जयंतीच्या दिवशी चेन्नईत बसमधून प्रवास करत स्वतः कंडक्टरची भूमिका वठवली आणि महिलांना मोफत तिकिटे वाटली. 'वेत्री पयनम थिट्टम' योजनेच्या विस्ताराचा शुभारंभ यानिमित्ताने झाला. या योजनेत महिला व तृतीयपंथी व्यक्तींना राज्य परिवहन महामंडळाच्या १२,६९५ बसेसमध्ये, एक्सप्रेस सेवांसह, मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
विजय यांनी बस कंडक्टर बनून महिलांना वाटली मोफत तिकिटे
Source: Jai Maharashtra News