समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ७ ठार

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ७ ठार

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. वर्धा येथील दुर्गा पूजा समितीचे कार्यकर्ते शेगावहून दुर्गा मातेची मूर्ती घेऊन परतत असताना ट्रकने धडक दिली. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Source: Prahaar

More in Crime

Read the live feed on ZapIndies