मिठी नदीच्या गाळ उपसा प्रकल्पातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासात अभिनेता दिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेने पुन्हा चौकशी केली आहे. महापालिकेला ६५ कोटी ५४ लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा आरोप असून १३ जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. आरोपी केतन कदमशी मोरिया कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे; अटकेची अधिकृत माहिती नाही.
मिठी नदी प्रकरणात दिनो मोरियाची पुन्हा चौकशी
Source: Lokshahi Marathi