पूर्णेकर हत्याप्रकरणी मीनाक्षी शिंदेंनी आरोप फेटाळले

पूर्णेकर हत्याप्रकरणी मीनाक्षी शिंदेंनी आरोप फेटाळले

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले असून, काही राजकीय नेत्यांकडून आपले नाव गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला. एफआयआरमध्ये आरोपींच्या यादीत आपले नाव नव्हते, असे सांगत त्यांनी ठोस पुराव्याशिवाय आरोप करण्यास विरोध केला. तपासात आपण व पती पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Source: Lokshahi Marathi

More in Crime

Read the live feed on ZapIndies