मिठी नदीतील गाळ उपसा आणि सफाईच्या कामातील कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) अभिनेता डिनो मोरिया याला शुक्रवारी अटक केली. या प्रकरणात सुमारे ६५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून आतापर्यंत १३ जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. मोरियाचे प्रमुख आरोपी केतन कदम याच्याशी असलेले आर्थिक व्यवहार तपासाच्या केंद्रस्थानी आहेत.
मिठी नदी घोटाळ्यात अभिनेता डिनो मोरियाला अटक
Source: Asianet Marathi